अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान झाले पाहिजे – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर

सोलापूर, दिनांक 28(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील 32 शासकीय विभाग हे अत्यावश्यक सेवेत येतात. या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक काळात निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या असतात. तरी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक विभागाकडून पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी … Continue reading अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान झाले पाहिजे – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर